स्वप्नद्वार - 3

  • 5.9k
  • 3.2k

स्वप्नद्वार ( भाग 3) निशांत आणि योगेश Dr विजय कांत यांच्या क्लीनिक मध्ये पोहचले. Dr विजय कांत हे भारतातले सर्वोतकृष्ट मानसोपचारतज्ञ होते. कितीतरी न सुटलेल्या केसेस ते अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवत असे. क्लिनिकमध्ये लावलेल्या सुवासिक अगरबत्तीमुळे निशांतचे नाक फेंदारले होते. Dr विजय कांत हे 40- 45 वयाचे, सावळा रंग, चेहऱ्यावर स्मितहास्य, लांबसडक नाक, डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा असून त्यांच आकर्षीत करणार असं उठावदार व्यक्तिमत्व होतं. निशांत आणि योगेश दोघेही त्यांच्यासमोर बसले होते. निशांत एकापाठोपाठ एक सर्व गोष्टी सविस्तरपणे सांगू लागला... कि त्याला आधी वाईट स्वप्ने पडायची त्याचबरोबर काही दिवसांपासून विचित्र असे भास होत आहेत. अर्जुन जसा माश्याच्या डोळ्यावर