किमयागार - 7

  • 4.2k
  • 2.8k

आणि म्हणून तुम्ही अवतरला आहात का?. मुलाने विचारले. "असे काही नाही, मी कोणत्या ना कोणत्या रुपात येत असतो. मी काही वेळा प्रश्नाच्या उत्तराच्या रुपात अथवा कल्पनेच्या रुपात येतो. आणि काही कठीण परिस्थितीत मी गोष्टी सोप्या करतो. मी काही वेळा अशा गोष्टी करतो की त्या माणसाला मी काय केलेय ते कळत नाही." याचे उदाहरण म्हणून त्यांनी एक गोष्ट सांगितली. एक आठवड्यापुर्वी त्याला एका खाणमालकापुढे हजर व्हावे लागले होते. त्याने दगडाचे रुप घेतले होते. त्या माणसाने हिरा शोधण्यासाठी सर्व काही सोडले होते. त्याने पाच वर्षांत हजारो दगड तपासले आणि आता हे तो अशा क्षणी सोडणार होता की जेव्हा हिरा त्याच्या हातात येणार