मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 1

  • 16.4k
  • 10.2k

पान १         माझी  चौथीची  वार्षिक  परीक्षा  संपली आणि  मी  आता  पाचवी  इयत्तेत  जाणार  म्हणून ,  मी  खूप  आनंदी  होते . मला  पप्पांनी  आधी  सांगितल्याप्रमाणे  मी  यावर्षी  म्हणजे   पाचवीला  नवीन  शाळेत  जाणार  आहे ,  हे  मला  आधीच  माहित  होते .  पप्पांनी  सांगितल्याप्रमाणे  आणि  तसेच  ठरल्याप्रमाणे  माझे  Admission  त्या  नवीन  शाळेत  केले       आणि  ती  शाळा  म्हणजे    पुण्यातील  लक्ष्मी  रोड  वरील  Huzurpaga ( हुजूरपागा ) .  ही  पुण्यातील  मोठी  नामांकित  मुलींची  शाळा  आहे .  त्यामुळे ,  आपण  पुण्यात   मोठ्या शाळेत  शिकणार  आहोत  या   आनंदाला  काही  सीमाच  उरलेली  नव्हती  आणि  Hostel  म्हणल्यावर  तर  मला