अनमोल

  • 6.1k
  • 2k

माझे नाव अनमोल आहे माझा आवडता खेळ क्रिकेट आहे माझा आवडता विषय गणित आहे मला पुस्तके वाचायला आवडते माझ्या शाळेचे नाव व्यंकटराव स्कूल आहे माय माझी फेवरेट डिश पिझ्झा आहे मिस कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेला आहे मी कधी गोव्याला जायला नाही मला खूप डान्स आवडतो मी रोज ध्यान करतो मी रोज शाळेत जातो मी रोज अभ्यास करतो माझ्या पप्पांची नाव अजय आहे माझे पप्पा शिक्षक आहेत माझ्या पप्पांना डायरी याला आवडते मी मोठा होऊन डॉक्टर होणार आहे मी रोज सकाळी सात वाजता उठतो मी रोज माझ्या मित्रांसोबत खेळतो मला माझे घर खूप आवडते आमच्या घरात माझे पप्पा व मम्मी आणि आजची