मल्ल प्रेमयुद्ध - भाग 71

  • 3.7k
  • 2.1k

मल्ल प्रेमयुद्ध समीरचा चेहरा सुजला होता. क्रांतीपासून तो लपवत होता.इतकं ते काय प्रेम की एकजण तिच्यासाठी मर खून घेतो आणि दुसरा तिच्यासाठी मारतो. काय होत असे वेगळं तिच्यात?रत्ना समीरकडे रोखून बघत होती. एक मित्र म्हणण्यासारखा होता का तो?त्याला सगळं माहीत होतं तरी तो क्रांतीच्या आयुष्यात पुन्हा वादळ निर्माण करणारी होता याची जाणीव रत्नाला झाली होती पण एक मैत्रीण होणारी वहिनी म्हणून तिला ते वादळ थांबवायचे होते. तिला क्रांतीच्या आयुष्यात वीर हवा होता.पण पुन्हा ते घडणार होत का?वीर का अस करताय?का माझ्या आयुष्यात नको असताना परत येतायत?त्याला मी पाहिजे होते तसच झालं न त्यान केल त्याच्या मनासारख मग का त्रास आता