मल्ल प्रेमयुद्ध - भाग 63

  • 3.7k
  • 2.2k

मल्ल प्रेमयुद्ध साठेसरांना वीरला बघून आनंद झाला. "व्हेरी गुड वीर तू परत आलास... आम्हाला वाटले आता तू पुन्हा येणार नाहीस.""सर मी परत आलो नाय... मी यापुढं कधी खेळणार न्हाय... पण मी इथं आलो तर चाललं नव्ह?""म्हणजे???"वीर बेंचवर बसला. साठेसर त्याच्या बाजूला बसले."वीर मक समजलो नाही. तू असा वागलास तर आर्या न तिचे पपा तुला शांत बसू देतील का? अरे या क्लबचा भावी मालक आहेस तू... तू इथं आळस तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुझा अन आर्याचा संबंध आहे म्हंटल्यावर मी कोण नाही म्हणणारा..." "सर माझा डिओर्स झाला. या सगळ्यात माझ्या आयुष्यावर चांगला परिणाम न्हाय झाला. पण सर मी केलं ते