मल्ल प्रेमयुद्ध - भाग 61

  • 4.2k
  • 2.4k

मल्ल प्रेमयुध्द भूषणने लगीच स्वप्नाच्या आईला फोन केला. सविस्तर सगळं सांगितलं. स्वप्नाच्या आईला ते पटलं."पण मामी झालं लवकर तर यिन मी..."एवढं बोलून फोन ठेवला.भूषणन गाडी सुरू केलीत्याच्या माग वीर तयेवुन बसला. भूषणला माहीत होतं आता त्याला नेहमीच्या जागेवर जाऊन बसायचं आहे. त्याने गाडी त्या दिशेने वळवली.दोघेही निवांत त्यांच्या जागेवर बसले."वीर लेका बोल कायतरी असा शांत नक बसू.."" काय बोलू भूषण्या तू समजून घेतलं म्हणून ठीक सगळीच अशी असत्यात अस न्हाय ना..आय तर आजूनपण नीट न्हाय बोलत..""वीर आई लय दुखावली माझ्याजवळ रडली माऊली...ती जर बोलत नसलं तर तू बोल जे झालंय ते सांग तिला...""तिला मी काय सांगू तिला सगळं म्हायीत हाय