अपराधबोध - 2

  • 6.9k
  • 4.5k

श्वेता ही अवघी वीस वर्षांची असताना तिच्या परिवारासोबत नियतीने एक भयंकर असा घात केला. श्वेताचे बाबा एका दिवशी कामावरून घरी येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने धडक दिली आणि ते त्या अपघातात गेले. श्वेताचे बाबा त्यांच्या मागे तिन्ही लेकरांचे भविष्य आणि त्यांचा संगोपणाची जिम्मेदार तिच्या आई वर सोडून गेले होते. त्यातल्या त्यात श्वेताची आई ही कमी शिकलेली होती तसे तिचे बाबाही कमी शिकले होते परंतु त्यांचे स्वप्न होते की आमची मुले आमच्यापेक्षाही जास्त शिकावे म्हणून त्यांनी सगळ्या मुलींना चांगल्या शिक्षण देण्याचे भरगस प्रयास आजवर केला होता. परंतु आता परिस्थिती ही बदललेली होती तिन्ही मुलांचे शिक्षण करण्यासाठी आता श्वेताचा आईला