मल्ल प्रेमयुद्ध - भाग 60

  • 4k
  • 2.2k

मल्ल प्रेमयुद्धभूषण संग्रामला भेटायला वाड्यात गेला. तेजश्रीने त्याला पाणी दिले."भाऊजी बसा हे येत्यात मी चहा आणते.""वैनी चहा नक दादाला लवकर बोलावं फक्त."तेवढ्यात संग्राम आला."आलो आलो... कसली घाई एवढी?""दादा आर स्वप्नाच्या आईचा फोन आला व्हता ते म्हणत्यात लग्न ठरवायला या उद्या कारण उद्या स्वप्नाचा वाढदिवस हाय म्हणून त्या निमित्ताने लग्नाची बोलणी करू. तू अन वैनी चला बरोबर."तेजश्री आणि संग्राम एकमेकांकडे बघायला लागले."काय झालं दादा?""उद्या घटस्फोटाची तारीख हाय... आम्हाला जावं लागलं वीर बर.""व्हय का? मला न्हाईत नव्हतं कस म्हायीत असलं" "मग तू जाऊन ये बोलणी करून.." संग्राम"वीरचा इकडं घटस्फोट व्हनार अन मी माझ्या लग्नाची बोलणी करायला जाउ का? न्हय दादा अशायेळला मी