मल्ल प्रेमयुद्ध - भाग 56

  • 4k
  • 2.3k

मल्ल प्रेम युद्धक्रांती सेमी फायनलला जिंकली होती. आता सगळ्यांचे लक्ष फायनलकडे लागलं होतं. धकधक वाढली होती. सगळेजण सामना बघत बसले होते. साठे सर वेळोवेळी क्रांतीला गाईड करत होते.क्रांतीला आयुष्यात केलेल्या चुकीच्या पश्चाताप होत होता. वीरला भेटल्यापासून एक एक आठवण तिच्या नजरेसमोरून जात होती. तिच्यासमोर असणारा खेळाडू खूप सिनिअर होती. आत्तापर्यंत ती मुलगी कधीच हरली नव्हती. तशी क्रांती नवीन होती. या मुलीला कशी हरवेल?? याची सगळे मजा बघत होते. समोरचा खेळाडू स्ट्रॉंग आहे. साठे सर म्हणाले,"तुझी पद्धत जे तुला शिकवले, ते डोळ्यासमोर आण आणि तसंच खेळ, विचार करू नकोस, की खेळाडू किती मोठा आहे, आपल्या आधी किती वर्ष खेळतोय, तू हे