मुरारीचा खून - भाग 2

  • 7.5k
  • 4.4k

विक्रांत गोगटे परत जैन रोडला आला व म्हणाला, इन्स्पेक्टर कदम, नरसिंह कुठे आहे? कदमांनी  उत्तर दिले, आज तो कुठेतरी घसरून पडला व त्याला जखम झाली आहे म्हणून मी त्याला घरी पाठवले.  विक्रांत गोगटे म्हणाला, हे प्रकरण तर खूप गुंतागुंतीचे आहे. अनेक विद्वान मंडळी यात गुंतलेली आहेत. पहिला माणूस नरसिंह, काल नरसिंह घरात बसला नव्हता असे हरिदास म्हणाला.  त्याला बाहेर जाताना एका दुकानदाराने पाहिले. इतकेच नाही तर ते त्याच्या कॅमेऱ्यातही रेकॉर्ड झाले. कॅमेऱ्यात दिसले की तो एका माणसाशी आणि मुलीशी बोलत होता. तू म्हणतोस, त्याची तब्येत बरी नव्हती पण तब्येत बरी नसतानाही तो का बाहेर गेला?  खरे कारण असे की नरसिंह