ती एक वेश्या - भाग 2

  • 9.4k
  • 5.6k

मला ना अक्षरशः लाज वाटते तुला आई म्हणायला ??? असच काहीबाही पंखुडी विनिताला बोलत होती आणि तिच्या कानात गरम तेल ओतल्यासारखं विनिताला होत होत . तिची विचारशक्ती अगदी शीण झाली होती. आजपर्यंत फक्त हिच्यासाठी एवढं केलं केलं आणि हिलाच आज माझी लाज वाटते . मला वाटलं होत कि माझी लेक मला समजून घेईल काहीही झालं तरी........ पण.....पण इथे उलटच घडत होत अगदी. विनिताने आज पर्यंत खुप चढउतार तिच्या आयुष्यात पहिले होते . पण आज पहिल्यांदा तिला हरल्यासारखं वाटत होत . तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ झरकन जात होता.साधारण सहा महिन्यापूर्वी, त्या दिवशी ती खुप थकलेली असते, तिच्या अंगात कामासाठीच काय पण