उद्धव गीता

  • 11.9k
  • 4.9k

उद्धव गीता. उद्धव हे श्रीकृष्णांचा लहानपणापासूनचे मित्र व चुलत भाऊ होते. त्यानी भगवानांकडून कोणतीही अपेक्षा, मागणी केली नाही. भगवान गोलोकाला जाण्यास निघाले तेव्हा ते उद्धवाना म्हणाले तू आजपर्यंत कधीच काही मागितलं नाहीस , मी तुला काही तरी देऊ इच्छितो तुला हवे ते माग , ते तुला देऊन मला समाधान वाटेल. उद्धवानी स्वतःसाठी काही मागितले नाही पण श्रीकृष्णाच्या काही उपदेश व कृतींबद्दल त्यांच्या मनात शंका होत्या.उद्धव म्हणाले, मला महाभारतातील घटनांमधील काही गोष्टींचा उलगडा झालेला नाही. तुम्ही केलेले उपदेश व तुमचे व्यक्तिगत जीवन यामध्ये मला काही गोष्टी लक्षात आल्या नाहीत त्यांचे उत्तर देऊन माझ्या ज्ञानात भर टाकाल का?. श्रीकृष्ण म्हणाले मी अर्जुनाला