मल्ल प्रेमयुद्ध - भाग 49

  • 4.1k
  • 2.6k

मल्ल प्रेम युद्धसंग्राम तेजश्रीची वाट बघत बसला होता. बारा वाजून गेले तरी अजून तेजश्री किचनमध्येच होती. सगळे झोपायला गेले तरी काय करती बघायला तो खाली आला. तेजश्री सगळी आवरावर करून हात पुसत खुर्चीवर बसली होती. संग्रामला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू आल."काय पाहियीजे व्हय?" तेजश्री"काय व एवढा चेहरा का पडलाय?"संग्राम" काय नाय हो पाय दुखत व्हते थोड.""किती दिवस झाल एवढं सगळं काम करताय. पाय दुखणार नाय तर काय व्हईल... किती येळ झाला तुम्ही किचनमधीच काम करताय. सगळी झोपलीत की...""हा व थोडंसं राहिलं व्हतं म्हटलं आवरून यावं. येते आता..." तेजश्री टॉवेल ठेवायला उठली. संग्राम तिच्या मागून आला इकडे तिकडे बघितलं सगळीकड अंधार