एकापेक्षा - 3

  • 5.4k
  • 3.2k

तर ठरल्याप्रमाणे आम्ही सगळे बरोबर साढ़े आठ वाजता ग्राउंडवर येवुून ठेपलो होतो. परन्तु नेमका प्रफुल हा आलेला नव्हता म्हणून आम्ही त्याची वाट बघत होतो. कारण की ती मुलगी कोणती आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. तो यायला उशीर करत होता आमच्यातील दोन मित्र त्याचा घरी गेले आणि त्याला बोलावले तर तो पाच मिनिटे म्हणून आम्हाला वाट बघत ठेवू लागला. मग तो शेवटी बरोबर नऊ वाजता बाहेर आला आणि हसू लागला. सगळे मित्र त्याची वाट बघून वैतागुन गेले होते आणि तो एकतर उाशिरा आला आणि आमचावर हसू लागला. मग तेव्हा विकास त्याचा इंग्रजी भाषेत बोलला, "...... साले हमको चुतिया समझा है