अचानक काही घडले

  • 5k
  • 2k

अचानक काही घडले भारत आशिया खंडातील सर्वात मोठा एकमेव देश या भारतात बरेच राज्य अस्तित्वात आहेत. याच भारताल्या दोन राज्यातील ही गोष्ट महाराष्ट्र आणि दुसरे बिहार महाराष्ट्र राज्यातील मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आणि पटना ही बिहार राज्याची राजधानी. दोन्ही राज्यातील संबंध पण तसे चांगलेच. महाराष्ट्र राज्यांप्रमाणे बिहार राज्याचा विकास पण होत होता. बरेच आई, टी कंपन्या आपला व्यवसाय पूर्ण भारतात प्रत्येक राज्यात सुरू झाला पाहिजे म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत होते.बरेच कंपन्या सक्सेस पण झाल्या.अशीच एक कंपनी पण मुंबईत बांद्रा या ठिकाणी सुरु झाली होती.ही एक डोमेस्टिक कुरिअर कंपनी होती.देशात प्रत्येक राज्यात या कंपनीचे ऑफिस होते. तसेच ऑफिस बिहार