भाग्य दिले तू मला - भाग ९३

  • 3.5k
  • 1
  • 2.1k

अक्सर हम भूल जाते है जिंदगी के मायने जिंदगी वो नही है जो हसीमे दीखती है वो तो हमेशासेआसूमे लिपटी पडी मिलती है.... गेले काही महिने स्वराने विचार केले होते त्यापेक्षाही कठीण गेले होते. तिचे प्रयत्न बघून लोक तिला स्वीकारतील अशी आशा तिच्या मनात जागी झाली होती पण तस काहीच झालं नव्हतं उलट येणारा प्रत्येक दिवस ती आशा आणखीच मावळत चालली होती पण आत्या अचानक तिच्या आयुष्यात आली आणि तिला पुन्हा एकदा आशेची एक किरण दिसू लागली. जुन्याच पिढीतल्या एका व्यक्तीचे विचार अन्वयने क्षणात बदलले होते म्हणून स्वरालाही जगण्याची, तेच नाते नव्याने घट्ट करण्याची संधी मिळाली आणि तिने ती संधी