भाग्य दिले तू मला - भाग ८३

  • 3.3k
  • 2.1k

आसान था संघर्ष मेरा दुनिया वालो से मै लढ गयी जब आयी अपणे परिवार की बात मै बिना लढेही हार गयी.. स्वराच्या आयुष्यातली ती एक रात्र पुन्हा तिला विचार करायला लावून गेली होती. स्वराने लग्नाआधीच विचार केला होता की अन्वय-आईच्या नात्यात तिच्यामुळे दुरावा नको यायला हवा पण इथे तोच दुरावा तिला स्पष्ट दिसू लागला आणि स्वराचा स्वतावरचा विश्वास पहिल्यांदा डलमळला. अन्वय भावुक होऊन रात्री बोलून गेला, त्याला स्वराचा एकदाही विचार आला नव्हता पण नकळत ते शब्द स्वराच्या मनावर मनावर छापल्या गेले ते गेलेच. जी भीती तिच्या मनात लग्नाआधीच घर करून होती त्याच भीतीने आता नकळत डोके वर काढले. आता ही