भाग्य दिले तू मला - भाग ७०

  • 3.6k
  • 2.1k

ईश्क करणे की सजा क्या सुनाई है जमाने ने वजुद छिनकर पुछते है क्या मोहब्बत रास आयी है तुम्हे? आयुष्यात शाश्वत काहीच नसत. ना सुख, ना दुःख हे सत्य जवळपास सर्वानाच माहीत आहे पण स्वराच्या आयुष्यात ही म्हण कधीच लागू होत नाही. तिला फक्त काही क्षण सुख मिळायच आणि मग पुन्हा दुःख तिची आतुरतेने वाट बघत बसायचे. भाग्यदेखील तिची कसली परीक्षा घेत होत काय माहिती. मान्य की ती कणखर होती म्हणून देवाने इतकी परीक्षा का घ्यावी हा प्रश्न सर्वाना पडत होता पण त्याच उत्तर कुणाकडेच नव्हतं. ही स्वराच्या आयुष्याची शेवटची परीक्षा होती.आजपर्यंत स्वराने जितकी दुःख आयुष्यात सहन केली नव्हती त्यापेक्षा