एक अरसा गुजर गया है जिंदगी की तलाश मे तुम आये और थम गयी है जिंदगी मैने जाना अब मोहब्बत मेही ईबादत है स्वराच्या आयुष्यात पुन्हा एक दिवस आला तो नव्या आशा, नवी स्वप्न घेऊन. पुन्हा एकदा स्वप्नांचा प्रवास सुरु झाला होता कारण तिच्यासोबत होता तो तिचा जिवलगा. ज्याने तिला नव्याने जगायला शिकविल, प्रेम अनुभवायला शिकविल. पाहता-पाहता अगदी काही दिवसातच तीच आयुष्य बदललं होत, जी मुलगी एके वेळी प्रेमाचा राग-राग करत होती आता तिनेच आपलं मन कुणाला तरी सोपवलं होत आणि झाली राधा कृष्णाची. त्याच्या निस्सीम प्रेमात तिने स्वतःला बुडवून घेतलं आणि प्रेम ह्या भावनेचा खरा अर्थ पुन्हा एकदा ती