भाग्य दिले तू मला - भाग ६४

  • 3.8k
  • 2.5k

किसीं चेहरे से पुछा हमने मोहब्बत कैसे होती है उसने पटलकर कुछ यु जवाब दिया मानाके मोहब्बत शुरु चेहरे से होती है पर येभी मत भुलना की वो अंत तक दिलं मे ठहर जाती है आयुष्यात चेहरा कायम महत्त्वाचा असतो का?... जगात वावरताना चेहरा खरच महत्त्वाचा होऊन जातो. तेव्हाच तर सुंदर चेहऱ्यावर मरणारे हजार असतात तर सुंदर नसणाऱ्या चेहऱ्याकडे लोक पाहणे पसंद करत नाही पण खऱ्या प्रेमात तस नसत. जगात करोडो पुरुष आहेत त्यात एक व्यक्ती नक्कीच असा असतो, जो तिच्या चेहऱ्याच्या नाही तर तिच्या प्रवासाच्या प्रेमात पडतो. तिच्यावर दया दाखवत नाही उलट तिचा जगण्याचा आदर करतो. तिने हजारो दुःख