भाग्य दिले तू मला - भाग ६२

  • 4k
  • 2.7k

तुमको देखा तो मेहसुस हुवा आंखो से इजहार कैसे होता है मजाक करणे वाले मूह पे तेजाब फेक जाते है सच्चा प्यार तो हमेशा खामोश रेहता है स्वराला दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑफिसला जायचं असल्याने स्वरा सकाळी- सकाळीच मुंबईसाठी स्वारगेट बसस्टॉपवर पोहोचली होती. सोबत पूजा देखील होती. बस सुटायला आता अगदी १० मिनिटे बाकी होती आणि पूजा उत्तरली," स्वरा सॉरी! खर तर कॉलेजला होते तेव्हा तुझ्यासोबत प्रत्येक क्षण घालवायला मिळत होता पण आता कामाच्या नादात मलाच वेळ मिळत नाही त्यामुळे तुझ्या सोबत राहता येत नाही. तू काल सांगितलं किती आणि काय सहन केलंस तेव्हा फारच वाईट वाटलं. एक क्षण वाटून गेलं