भाग्य दिले तू मला - भाग ६०

  • 4.7k
  • 2.8k

बात करते ही हर उलझन सुलझा देते हो क्या शायर हो, दिलं का दर्द युही जाण लेते हो? ती सायंकाळची वेळ. एक छोटंसं गार्डन. हळूहळू चांदण्या ढगांवर येऊ लागल्या होत्या. बाहेर गुलाबी थंडी लोकांना वेड लावत होती आणि स्वयम आपल्या गुडघ्यावर बसून, हातात रिंग घेत उत्तरला," स्वरा विल यु मॅरी मी प्लिज? इस पल के लिये मैने न जाणे कितने ख्वाब सजाये थेे. जिंदगी का एक-एक लम्हा गिन कर गुजारा था. तुम नही थे तो तुम्हारी तसविर को देखकर बाते कर लेते थे. कभी सोचा ना था की तुम फिरसे वही मोडपर मिल जाओगी? शायद ये सपनाही था जो कभी