भाग्य दिले तू मला - भाग ५९

  • 4.1k
  • 2.7k

किसीं को आसान लगता है तो किसीं को मुश्किल ये हमसफा है प्यार का प्यार उसिको मिलता है जो जितता है दिलं.. एक वेळ अशी होती की स्वराच्या आयुष्यात प्रेम नक्की लिहिलं आहे की नाही अस वाटत होतं आणि आता स्वरा अशा वळणावर येऊन थांबली होती जिथे तिला एकच वाट निवडायची होती. पण प्रश्न एकच पडतो? आजच्या काळात टाइमापास प्रेम तर हजार होतील पण जेव्हा आपल्याला माहीत होत की आपल्यावर प्रेम करणारे दोन व्यक्ती आपल्यापेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतात तेव्हा नक्की काय करायचं? स्वता स्वार्थी होऊन स्वतःच प्रेम निवडायचं की दुसऱ्याच निस्वार्थ प्रेम समजून घेऊन त्याला पूर्णता सोपवायच. एक साधारण