भाग्य दिले तू मला - भाग ५७

  • 4.3k
  • 2.8k

बेहद आसान है किसीं से प्यार करणा उतनाही आसान है किसींसे इजहार करणा प्यार तो कर लेते है लोग युही पेहली नजर मे मगर मुश्किल है उसे दिलं-ओ- जान से निभाना आयुष्यात वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामध्ये फरक काय असतो? साधं सोपं उत्तर द्यायचं असेल तर गेलेला वेळ पण ह्याच उत्तर तितक देखील सोपं नाही. आयुष्यात वेळेसोबतच बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आयुष्यात नवीन-नवीन माणस येतात जी आपल्याला लळा लावतात आणि आपली स्वतःची एक जागा बनवतात. भावना तर अगदी त्याच असतात पण भावनांची तीव्रता तेवढीच असन शक्य नाही म्हणून भूतकाळ वर्तमानकाळात अलगद डोकावू पाहत असताना नक्की कस वागायचं हे कुणालाच पटकन कळत