भाग्य दिले तू मला - भाग ५४

  • 4.4k
  • 3k

सब कुछ ठेहर गया है वक्त की साजिश मे अब तो सवालो के कटघरो मे मेरा हर अजीज रिशता है आयुष्यात जेव्हा चांगली वेळ असते तेव्हा माणूस सतत स्वप्न बघत असतो पण आयुष्यात काहीतरी वाईट घडायला लागलं की माणसांचा स्वप्नांवरचा विश्वासच उडायला लागतो. काल्पनिक जगाचा मोह अचानक नाहीसा होतो आणि स्वप्नांची ती सुंदर दुनिया कुठेतरी हरवली जाते. स्वराला आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघायला सांगत होता पण तिला पुन्हा एकदा स्वप्न बघणे खरच सोपे होते का? तिला सुखाने जगण्याचा अधिकार नक्कीच आहे पण तीच मन पुन्हा एकदा स्वप्न बघायला आणि ते स्वप्न पूर्ण करायला हिम्मत करणार होत का? स्वराच्या आयुष्यात