नवीन शिक्षण धोरण कोणत्या कामाचे?

  • 2.9k
  • 1.2k

*नवीन अभ्यासक्रम ; तुर्त राबवणे गरजेचे?* *नवीन अभ्यासक्रम. सरकार राबविण्याचाच विचार करीत आहे. त्यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करुन प्रशिक्षण लावत आहे. प्रशिक्षण करुन घेत आहे आणि सांगत आहे की सर्वांनी काशीलाच जावं. इतर कुठेही जावू नये. यावरुन लक्षात येतं की सगळेजण जाणार की काय?* सरकार प्रत्येक वेळेस निवडून येतं व निवडून आलं की काही ना काही उपद्व्याप करीत असतं. त्याचं कारण असतं आमच्या सरकारचं काही ना काही वेगळं काम दिसायला हवं. तसं पाहिल्यास कोणतंही सरकार का असेना जेव्हा बसतं. तेव्हा ते काही नवीनच पिल्लू आणत असतं. सरकार नवीन पिल्लू जन्मास घालत असतांना शिक्षणाच्या कक्षा रुंदावण्यासाठीही नवीनच पिल्लू जन्मास आणत