मल्ल प्रेमयुद्ध - भाग 45

  • 4.8k
  • 2.8k

मल्ल प्रेमयुद्ध संध्याकाळ झाली होती मोठ्या आवाजात गाणी चालू होती संगीताचा माहोल तयार झाला होता विरणे निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला होता. तू वाट बघत होता क्रांतीची ते अजून आलेच नव्हते सगळेजण तिची वाट बघत होते संगीत बघायला जणू सगळं गाव लोटलं होतं इतकी गर्दी होती बाबांच्या मुलाच्या गावात पहिला संगीत सोहळा होता काय होणार आहे नक्की हे बघायला अख्ख गाव लोटलं होतं घरातले सगळे पुढे बसले होते तेवढ्यात क्रांती आली क्रांतीने निळ्या रंगाचा घागरा चोली घातली होती वन साईड ने घेतली होती केस हलके पिन केले होते आणि मोकळे सोडले होते क्रांती प्रत्येक वेशभूषेत वेगळी दिसत होती आणि व