एकापेक्षा - 2

  • 6.8k
  • 4.4k

यकायक पाउस आल्यामुळे आमची सगळी धांदल उडून गेली होती, गच्चीवर गादया होत्या त्या ओल्या नाही झाल्या पाहीजे म्हणून आम्ही पटापट त्या उचलून जिण्याचा आत आणून ठेवले, सगळे जेवण सद्धा जिण्याचा आत आणून ठेवले. असे करता करता रात्रीचे आम्हाला अकरा वाजले होते म्हणून आम्ही आता बसलो होतो बिअर पिण्यासाठी. तर तिकडे कमलेश आणि विकास हे आधीपासुनच पीत होते म्हणून त्या दोघांना चांगलीच चढ़ली होती. तर आता त्यांची शुद्ध इंग्रजी आणि त्याचात घाण शिव्यांची मिसळ ही सुरु झालेली होती. आम्ही आता सगळेगच्चीवर नाही तर माझा घराचा लगतचा जिण्याचा आत बसलेलो होती आणि त्या दोघांची अमृतवाणी ही आमचा घराचा दाराचा पर्यंत पोहोचू लागली