My Cold Hearted Boss - 2

  • 8.6k
  • 5.9k

.. " एवढं घरापर्यंत आणून सोडले.. आणि थँक यू सांगायचं टाकून मलाच गणिताचे धडे देत बसल्या..!! cold hitler..!!! कोणता एवढा मोठा तिर मारणार होत्या त्या 20 मिनिट मध्ये काय माहीत... ", आदित्य मनातच वैतागून म्हणाला.. आणि आपल्या घरी जाऊ लागला... त्याने परत u turn घेतला होता.. कारण त्याचं घर वेदांशीच्या घराच्या ओप्पोसिट डायरेक्शन मध्ये होते... " पेट्रोल काय कमी महाग आहे काय.. जो आजचा पेट्रोल वाया गेला माझा.. बॉसला सोडण्याच्या नादात... ", तो घरी जाईपर्यंत आपल्या बॉसचे गुणगान गात होता... .... " अरे आदी... एवढा वेळ कसा काय लागला तुला घरी यायला..?? ", तो नुकताच घरी पोहोचला होता की त्याच्या