My Cold Hearted Boss - 1

  • 18.2k
  • 2
  • 10.3k

सदर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.. याचा दैनंदिन जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.. काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मनावा... ...... एका मोठ्या क्लासी ऑफिस मध्ये दोन व्यक्ती होत्या... एक प्रचंड रागात होती... तर दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळावर घाबरून घाम जमा झाला होता..!! रागात असणारी व्यक्ती तिथली बॉस वाटत होती... आणि कदाचित घाबरलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारी..!! " आदित्य...!!!!", ती रागात असलेली व्यक्ती जोरात ओरडली... तसं त्या दुसऱ्या व्यक्तीचे धाबे दणाणले..!! ती व्यक्ती मात्र रागात पाहत होती त्याला... प्रचंड राग होता त्या व्यक्तीच्या डोळयात.. आणि भयानक राग होता चेहऱ्यावर..!! " ये..येस बॉस..", त्या व्यक्तीने जरा घाबरून म्हंटले... त्याच वेळी त्याच्या