भाग्य दिले तू मला - भाग ५०

  • 4.3k
  • 1
  • 3.1k

ईबादत थि तेरे मोहब्बत मे वरणा हम कभी रोते नही प्यार ये अल्फाज ना होता जिंदगी मे तो हम तुम्हे कभी खोते नही प्रेम म्हणजे नक्की काय...?? या प्रश्नाचं निश्चित अस काही उत्तर नाही. प्रेमाची व्याख्या व्यक्तिपरत्वे, परिस्थिनुसार बदलत जाते. तेव्हाच तर एके वेळी मी प्रेम मनातून केव्हाच बाहेर काढलं म्हणणारी स्वरा स्वयमचा कॉल येताच त्याच्याशी बोलायला आतुर झाली होती. प्रेमाला कुणी क्षणात नष्ट करू शकत नाही. प्रेमाच्या आठवणी चांगल्या असो की वाईट त्या कायमच मनात घर करून राहतात. प्रेमाला आपण सहज माफ सुद्धा करू शकतो तर त्या व्यक्तीवर सहज रागावूसुद्धा शकतो. स्वराला त्रास तिला मिळणाऱ्या वागणुकीचा झाला नव्हता तर