कैसे जान लेते हो हर राज मेरे दिलं के क्या कोई किताब है जीससे भावनाये समझ पाना आसान है स्वराच्या आयुष्यात अचानक बदल झाला आणि ती आनंदी राहू लागली.तिला आता आनंदी राहायला कारण लागत नव्हती. ती पुन्हा एकदा स्वप्न बघू लागली. आयुष्य बेभान होऊन जगू लागली. हळूहळू जसजसे दिवस जात होते तसतस स्वराला जाणवू लागल की तुमची परिस्थिती काहीही असो पण बदल हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही स्वतात बदल केला नाही तर कदाचित तुम्हाला आयुष्यभर एकट राहावं लागेल. मग तुमच्या हातात काहिच उरत नाही. भविष्य हे आभासी आहे. ते कसं असेल कुणालाच माहिती नाही आज जे आहे ते खरं आयुष्य