भाग्य दिले तू मला - भाग ४२

  • 5.5k
  • 3.5k

तुझको तुझसे चुरालु एक येही मेरी आरजू है कोई बंदिश ना हो मेरे प्यार पे ये ख्वाहीश कबसे दिलं मे बाकी है पुन्हा एक प्रश्न आणि स्वरा नकळत शांत झाली होती. तस स्वराच शांत राहणं काही वेगळं नव्हतं पण ह्या शांत राहण्यात काहीतरी वेगळेपण होत. स्वराला प्रेमाचं नाव घेतलं की राग यायचा पण माधुरीने तो प्रश्न करूनही ती रागावली नव्हती उलट शांतपणे पुन्हा एकदा आपल्या विचारात हरवली. तिच्या मनात काय होत हे कुणालाच माहिती नव्हत आणि तशी परिस्थिती आल्यावर ती कशी वागणार ह्याबद्दल अन्वयला अंदाज नव्हता. हळूहळू परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊ लागली होती आता त्यातून तो रस्ता कसा शोधतो ह्यावरच