भाग्य दिले तू मला - भाग ३८

  • 5.2k
  • 3.5k

तेरा होणेसेही डर लगता है मुझे सोचो, इजहार करोगे तो कैसा तुफान आयेगा?? पुन्हा एक सुंदर सकाळ. आयुष्यात एक नवीन सकाळ कायमच येत असते. त्यात नवीन काही नसतं पण स्वराच्या आयुष्यात अलीकडे प्रत्येक सकाळ ही काहीतरी घेऊन येत होती. कदाचित तिच्या अपेक्षेपेक्षा जास्त. तिने ह्या काही दिवसात ज्या गोष्टी विचार केल्या सुद्धा नव्हत्या त्या अचानक पूर्ण व्हायला लागल्या होत्या. तिला ती देवाची कृपा वाटत होती पण तिला त्यामागच खर कारण माहिती नव्हत. अन्वयला सर्वच माहिती होत पण त्याला तिच्या आनंदासमोर काहीच नको होतं. कदाचित त्याला तिच्यासमोर व्यक्तही व्हायचं नव्हतं. तो फक्त तीच हसू ओठांवर परत आल्याने खुश होता. आज स्वरा