भाग्य दिले तू मला - भाग ३६

  • 5.2k
  • 3.5k

उसकी रेहमतमेही रेह गयी होगी कोई कमी वरणा किसींको ताजमहल तो किसिंको कब्रस्तान ना बनाता एक मंजिल है प्यार की तो दुसरी मंजिल है सुकून की अगर मोहब्बत ना होती तो मेरा हाल आज कुछ यु ना होता अन्वय घरी तर पोहोचला होता पण तिच्या प्रश्नाने त्याचा काही पिच्छा सोडला नाही . स्वरा फार कमी बोलायची पण जेव्हा बोलायची तेव्हा तेव्हा तीच एक एक वाक्य विचार करायला लावायच. आधी हे सर्व पूजाने अनुभवलं होत तर आज पहिल्यांदा अन्वयने अनुभवलं . तिचा प्रश्न त्याच्या मनात असा घर करून गेला की त्याला त्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं . त्याने आज जेवणही केलं