कुछ पंक्तीया लिखी थी बरसो पेहले ना जाणे वो कहा गुम हो गयी है जबसे देखी है दुनिया की सरफारोशी कलमनेभी मुझसे बेवफाई कर ली है अन्वय घरी तर पोहोचला होता पण दीपकच्या शब्दांनी त्याला विचार करायला भाग पाडल. स्वराला एवढी मोठी शिक्षा का मिळावी आणि त्याला कुणी साधा विरोधही करू नये ह्या विचाराने अन्वयची झोप उडाली होती. आज त्याने कसतरी जेवण आवरल पण स्वराला न भेटूनही आज तो फक्त तिच्याबद्दलच विचार करत होता. त्याच्या मनात ती गोष्ट तशीच फिरत राहिली. स्वरावर ऍसिड अटॅक झालाय ही गोष्ट त्याला कळली होती पण तो का झाला आणि तिने हे सर्व कस सफर