सोच रही हु कुछ करणा तो बाकी ना राहा ? अपणे आप को साबीत तो करणा बाकी ना राहा ? अगर कर लिये है हर इमतेहान पार हमने तो जमाणे ने किस बात का हमसे बदला लिया ? स्वराने आज जगाच एक वेगळंच रूप पाहिलं होतं. तिला जेवढा त्रास लोकांना फेस करताना झाला नव्हता त्यापेक्षा जास्त त्रास आज तिला होत होता. तिची मनस्थिती नसतानाही तिने लोकांना तोंड देत आपल्या भविष्याकडे वाटचाल केली होती पण आता त्या मेहनतीला काहीच अर्थ उरला नव्हता जणू तिने अभ्यासासाठी दिलेला प्रत्येक सेकंद आज व्यर्थ गेला अस स्वराला वाटत होतं. काही दिवस ती ह्या विचारातून बाहेर