बिखर कर जी गये जिंदगी अब निखरके देखणा चाहती हु बंदीशो की सलाखे तोडकर एक नया संवेरा धुंडने आयी हु स्वरा हे एक अस पात्र होत जे कधी कुणाच्या लक्षात आलंच नाही. लहान असतानापासूनच तिला अन्यायाची चीड होती. शाळेत, कॉलेज मध्ये एखादी गोष्ट चुकीची होताना दिसली की ती कधीच शांत बसत नसे. तिच्याकडे बोलण्याच इतकं सुंदर वक्तृत्त्व होत की तिला बोलताना बघून लोक भारावून जात असत. कधी लोकांना तिची मत पटत तर कधी त्यांच्या विरुद्ध असल्याने तिला बोलणं सहन कराव लागत होतं पण ती आपल्या मार्गावरून कधीच हटली नाही. तोच जोश ती कायम स्वतःमध्ये ठेवत होती. हेच कारण होत की