भाग्य दिले तू मला - भाग २५

  • 5.2k
  • 3.7k

हासिल हो गया है दर्द-ए-दिलं का इलाज कुछ जंग मोहब्बत से नही अपणे हुनर सी जिती जाती है स्वराने शेवटी स्वतःच्या नशिबाशी भांडण करून यश मिळविलंच. एक अशी वेळ होती जेव्हा ती मान खाली करून गावात पोहोचली होती तर एक अशी वेळ आली जेव्हा तिच्यासाठी गावात कार्यक्रम आयोजित केल्या जाऊ लागले पण स्वराने त्या सर्वाला नकार दिला होता. हजारो यातना दिल्यावर ते प्रेम नक्की काय कामाच होत? ह्या काही दिवसात तिने आपले कोण, परके कोण सर्वाना ओळखलं होत म्हणून आता तिची ह्या सर्वातून इच्छाच उडाली होती. स्वराने स्वतःच्या मेहनतीने स्वतःच नशीब पलटवल होत. आता जे कधीतरी तिला बोलत होते तेही