भाग्य दिले तू मला - भाग २१

  • 5.9k
  • 4k

सब कुछ खोकर मैने पाया है खुदको तो बता-ए-जिंदगी मैने गवाया क्या है?? आजपर्यंत स्वराच्या डोळ्यावर एक पट्टी बांधल्या गेली होती. नकारात्मक विचारांची पण आज तिने पहिल्यांदा डोळे उघडून बघितले तेव्हा तिला जाणवू लागल की आपल्या दुखापेक्षाही ह्या जगात भरपूर दुःख आहेत. एका व्यक्तीसोबत जेव्हा काहीतरी वाईट घडत तेव्हा फक्त त्या व्यक्तीसोबत वाईट घडत नाही तर त्या सोबतच पूर्ण फॅमिली सफर करते. कधी कधी तर फॅमिली स्वतःच कंटाळून त्या व्यक्तीला उलटे सुलटे बोल सूनावतात पण इथे अस काहीच नव्हतं. उलट स्वराला कुणाचे बोल ऐकावे लागू नये म्हणून तिचे आई-वडील तिला प्रोटेक्ट करत होते. आईचे शब्द ऐकताच आज स्वरा स्वतःचा विचार