भाग्य दिले तू मला - भाग २०

  • 5.9k
  • 4.1k

जो तूट गये है उन्हे क्यू जोडना जो रुठ गये है उन्हे क्यू मनाना अगर साथ नही दे सकते मुश्किल हालात में तो हमको फिकर है आपकी ये फिर कभी ना केहना… आयुष्यात संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. जो हा संघर्ष सोडून दूर पळायचा विचार करेल तो कधीच यशस्वी होत नाही. एक वेळ दुःखांना हिमतीने तोंड देणारी स्वरा आज स्वतःच हरली होती. स्वरा उठून उभी राहू शकत होती पण का कळेना तिने स्वतःलाच अपंग बनवून घेतलं होतं. कधीही लोकांच्या शब्दांकडे लक्ष न देणाऱ्या स्वराला आता लोकांचे शब्द घायाळ करून जात होते. ती स्वतःच हिम्मत हरली होती. तिच्या आयुष्यातला एक एक दिवस,