मेरे अलावा कोई नही मुझें जाणणे के लिये इसलीये बैठ जाती हु अकेले कही खुद को जाणणे के लिये दिल्ली दिलंवालो की दिल्ली. कधी कधी ही फ्रेज ऐकली की काहीतरी कमी असल्यासारख वाटत. जरी दिल्लीमध्ये दिलदार लोक लाखोच्या संख्येने राहत असले तरीही हे तेच शहर आहे ज्याने ऐतिहासिक काळापासून फक्त आणि फक्त विनाश बघितला आहे. क्षणात राजगाद्या नाहीशा होताना तर कधी बसताना बघितल्या आहेत . एकेकाळी देशावर वर्चस्व असलेल्या राज्याना देशातून हाकलून लावताना पाहिले आहे. काळ बदलला पण दिल्ली शहराच स्वरूप काही बदलताना दिसत नाही. देशाची राजधानी असल्याने हे शहर कायम चर्चेत असतच पण इतर गोष्टी ह्यांना खास बनवितात. मग