पॉवर ऑफ अटर्नी - भाग 12

  • 4.6k
  • 2.6k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  १२ भाग ११   वरुन पुढे  वाचा “हुश्श, जीव गुदमरला की माझा. किती जोरात आवळलं ?” विभावरी किंचाळली. “अग पहिलीच वेळ आहे माझी. मला सवय नाहीये, खूप जोरात झालं का ? ओके. आता हळुवार पणे करतो.” किशोरनी सफाई दिली. “नको नको, धाप लागली मला शहाण्या. तू दूरच ठीक आहेस. आणि आत्ता माई देवळातून येतील, तू बस इथेच,” मी चहा करते. विभावरी चहाच्या बहाण्याने किचन मधे धावली, किशोर तिच्या मागे, मागे. पण तेवढ्यात कॉल बेल वाजली, मग किशोरचा नाईलाज झाला. विभावरीने तेवढ्यात त्याला चिडवलं त्याला अंगठा दाखवला, आणि खळखळून हसली. माई आल्या होत्या. आता चॅप्टर संपला होता. किशोर