धर्मावरून भांडण बरं नाही

  • 3.4k
  • 1.3k

धर्मावरुन भांडणे बरे नाही? धर्म.......देशात असे बरेच धर्म आहेत की बऱ्याचशा सर्व धर्माची तत्वं मिळती जुळती आहेत. फरक पाहता थोडासाच फरक आहे परंतु माणसागणिक आज धर्म आहे व ज्यांचा ज्यांचा जसा धर्म आहे. ती ती माणसं आपल्या आपल्या धर्माची महकता सांगत असतात. *धर्म का प्रसवला जातो?* धर्म यासाठी प्रसवला जातो की काही लोकांना ते ज्या धर्मात असतात. त्या धर्माचे विचार पटत नाहीत. त्यांना आपल्याच विचारांचा धर्म हवा असतो. त्यामुळंच ते आपलाच धर्म प्रसवत असतात. *सर्व धर्म सारखे असतात का?* होय, सर्वच धर्म सारखेच असतात किंवा सर्व धर्मातील तत्व वा सार मिळतेजुळते असतात. जसे. चोरी करु नये. दारु पिवू नये. व्याभीचार