दोष निसर्गाची की?

  • 3.7k
  • 1
  • 1.4k

दोष निसर्गाचा की.........? पाऊस येतो. कधी कमी येतो. तर कधी जास्त प्रमाणात येतो. कधी रौद्र रुप दाखवतो तर कधी सौम्य प्रमाणात येतो. कधी कधी तर येतच नाही. असाच पाऊस दोन दिवसापुर्वी नागपूरात आला व त्या पावसानं रौद्र रुप धारण केलं. त्यातच अनेकांची दुकानं बुडाली. त्या दुकानातील माल बुडाला व अनन्वीत नुकसान झालं. नुकसान पाहता प्रशासनानं संयम दाखवून सहानुभूती मिळविण्यासाठी काहींना मदत केली. काही दुकानदारांना आश्वासन दिलं की ते पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई देणार. परंतु लोभ एवढा की ते दुकानदार म्हणतात. पन्नास हजारांनी काय होतं? नुकसान.......तसं पाहता दुकानदार वा लोकांनी नुकसानभरपाई सरकार वा प्रशासनाला मागूच नये. कारण पाऊस येणं वा आणणं