पॉवर ऑफ अटर्नी - भाग 9

  • 6.6k
  • 2.9k

पॉवर ऑफ अटर्नी भाग  ९ भाग ८ वरुन पुढे  वाचा रीजनल ऑफिस ला किशोर साडे तीन वाजताच पोचला. थोड्या वेळाने विभावरी पण आली. किशोरला पाहून तिला आनंद झालाच. विभावरीच्या चेहऱ्यावर मुळीच टेंशन दिसत नव्हतं. नेहमी सारखीच प्रसन्न मुद्रा होती तिची. आणि ती पाहून किशोरला जरा हायसं वाटलं. “अरे वा फ्रेश दिसते आहेस एकदम, ऑल द बेस्ट.” किशोरनी थम्ब्स अप करून म्हंटलं.   “थॅंक यू.” असं म्हणून ती ऑफिस मध्ये शिरली समिती समोर गेल्यावर थोडं इकडचं, तिकडचं बोलणं झाल्यावर प्रश्नांना सुरवात झाली. “मॅडम जे अधिकार पत्र सानिका नी दिलं आहे, ते तुम्ही केलं नाही, असं तुमचं म्हणण आहे बरोबर ?” समितीच्या