मल्ल प्रेमयुद्ध वीर क्रांतीबरोबर बोलून आत आला. आबा आणि आई बाहेर वीर ची वाट बघत सोफ्यावर बसले होते.खरं तर सुलोचनाबाई यांची धावपळ सुरू होती. तेजस्वी त्यांना मदत करत होती. फक्त एक बॅग खाण्यापिण्याचे भरली होती. हे सगळं बघून आईला विचारलं, "आई एवढं संपणार हाय का? कशाला उगच भरलीस? खराब होईल एवढं सगळं... मग सुलोचनाबाई ) म्हणाल्या, "तू एकटाच आहेस व्हय, रत्ना क्रांती हाय म्हंटल्यावर लागलं, जाताना पण प्रवासात लागलं की, एवढं असू देत काही फरक पडत नाय, नाश्ता पाण्याला सुद्धा लागल. सुलोचनाबाई प्रेमाने म्हणाला खरं तर त्याला आश्चर्य वाटल त्यांनी क्रांतीचं नाव घेतलं. आबासाहेब नुसतेच ऐकत होते. शेवटी न राहवून