नागार्जुन - भाग ६

  • 4.8k
  • 1
  • 2.2k

" ऐ पब्लिक ...चला आता तुम्ही पण फुटा...संपला फुकटचा शो..." तो जाताच आता नगमा पुढे येते आणि दारातल्या त्या गर्दीला पाहून चिडून बोलते...तसं सर्वजण पटकन पांगतात आणि ती ही धाडकन दरवाजा लावून घेते... " हाच आवाज आधीच त्या अरविंद शी बोलताना चढवला असता तर मला मध्ये पडायची गरज पडली नसती नगमा..." आंटी सोफ्यावर बसत बोलतात..तसा तिचा चेहरा पडतो..." इट्स ओके नगमा..चलता है...जिंदगी है ये...फक्त पुढच्या वेळेस लक्षात ठेव आणि परत चूक अशीच घडून देऊ नकोस..." त्या तिचा पडलेला चेहरा पाहताच स्वतः च्याच वाक्यावर नाराज होत तिला चेअर अप करतात...तशी ती हसुन हो मध्ये मान हलवते... " हे सर्व काय होतं