माझा होशील का ? - 8

  • 8.1k
  • 3.9k

भाग ८ संजना आणि सरीता ताई जायला निघाल्या.अंकीत तिला सोडायला घरी येत होता. पण संजना म्हणाली इथे जवळच तर आहे. जाऊ आम्ही परत तुला त्यासाठी उलटं यावं लागेल. आदित्य अजूनही त्याच्या मित्रांच्या गृप मध्ये होता. विणाताईं नी त्याला आवाज देऊन बोलवलं. तो आला पण काही ही न बोलता गुपचूप उभा राहिला. संजना कॅब बुक करत होती. विणाताईं आदित्य ला त्यांना सोडून यायला सांगतात. आदित्य काही बोलणार इतक्यात संजना च सांगते, " कॅब येईलच दोन मिनिटांत. " कॅब येते .. दोघीही कॅब मध्ये बसतात. सरीता ताई त्यांना म्हणजे च विणाताईं ना हात दाखवतात. पण संजना मात्र त्यांना हात दाखवत नाही. कॅब